चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये यावेळी सेलिब्रिटी विथ किड्स स्पेशल शो पहायाला मिळणार आहे...त्यामुळे अभिनेता स्वप्नील जोशी, मकरंद अनासपूरे, सुशांत शेलार, आदिती सारंगधर, गिरीजा ओक, अरविंद जगताप यांनी आपल्या स्टार किडससह या मंचावर हजेरी लावली आहे यावेळी बच्चकंपनीसाठी भाऊ कदम, कुशल बद्रीके, सागर कारंडे यांनी क्रिश सिनेमाचं स्कीट सादर करून एकच धमाल उडवून दिलीय. पहा या शोची एक झलक -
#lokmatcnxfilmy #ChalaHawaYeuDya #Bhaukadam #Nileshsabale #Swapniljoshi #Starskids
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber